Pages
Wednesday, February 29, 2012
भगव्या ध्वजाचा अभिमान.
निळ्या ध्वजाचा आम्हाला द्वेष नाही .....
हिरव्या ध्वजाचा आम्हाला राग नाही .....
पण ......
"भगव्या ध्वजाचा अभिमान
आम्हाला कधी लपणार नाही ......!!!!!"
नक्कीच मस्जीदी बद्दल वाईट नाही ....!!!
मनात चर्च बद्दल अवमान नाही .....!!!
पण .....
शिवारायान्पुडे नतमस्तक होण्यास
कुणी आम्हाला रोकु शकणार नाही ....!!!!!
सर्वधर्मीयांचा मन राखू ....
त्यांच्याशी प्रेमाने वागू ....
पण ......
हिंदुस्तानात "आम्ही हिंदू " गर्वाने
सांगण्यास बंदी का लावू .......!!!!!
नक्कीच भगवा वाघ पुढे सरसावणार ...
थिजलेल्या हिंदवी रक्ताला
नवचैतन्य लाभणार ......
जीजावू शिकवणीने पुन्हा शिवबा घडणार .....
हिंदवी स्वराज्याच खात्मा करू
पाहणार्यांचे स्वप्न .......
नाही पुरे होवून देणार .......!!!!!
नाही पुरे होवून देणार .......!!!!!
जय हिंद ,जय महाराष्ट्र ...!!!!!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment