Pages
Friday, March 2, 2012
हत्तीवर बैसोनी राजे आले.
हत्तीवर बैसोनी राजे आले आमचे
जयजयकार घुमला चोहीकडे ...
रयतेचा राजा अन् जनतेचं राज्य
अवतरले याच भूमी
एकच नाद घुमला चोहीकडे
छत्रपतींचा जयजयकार होई
सप्त स्वर्ग , दश-दिशांकडे ....!
।। जय शिवराय ।
।
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment