Pages
Thursday, March 1, 2012
एकच राजे शिवराय माझे.
सहनशीलता हा हिंदूंचा सर्वात
मोठा गुणधर्म आहे,
आणि मला त्याचा अभिमान
सुद्धा आहे..
पण आमच्या गुणाचा कोण गैर
फायदा घेत असेल तर
त्याला तिथेच
गाडायला मी तय्यार आहे..
माझ्या कोणत्याही देवाने
मला अहिंसा शिकविली नाही,
श्री कृष्णाने
अहिंसा पाळली असती तर
महाभारत घडले नसते..
रामाने रावणाचा वध
केला नसता तर रामायण घडले
नसते, शिवाजीने मुघलांचे गळे
चिरले नसते तर भारतात
एकही हिंदू राहिला नसता..
जागे व्हा विचार करा,
शिवरायाचा आदर्श समोर ठेवून
युद्धाला तयार व्हा...
.
.
.
"एकच राजे शिवराय
माझे
"
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment