Pages
Sunday, February 26, 2012
हाक देतो आहे भगवा...
"हाक देतो आहे भगवा.....
खास कट्टर मराठी मित्रांसाठी,
शूर मावळ्यांच्या रक्ताने, शिवबाचा अभिषेक झाला
क्रुर मोगलाईत स्वराज्याचा, पाया रोवला गेला
त्याच रक्ताची शपथ घेउन, स्वराज्याला जगवा
हीच हाक देतो आहे, रायगडावरचा भगवा........
मराठी साठी जगनारा, भगव्यासाठी मरनारा "मराठा"
मग तो कोणत्याही जतिचा का असेना तो मराठाच .........
तो महार असू दे किंवा मांग , कुनबी असुदे किंवा चाम्बार
अगदी तो मुस्लिम असला, तरी तो मराठाच
पण भगव्या विरुद्ध जानारा गनिमच....... मग तो हिन्दू का असेना
किम्बहुना तो जतिन मराठा असला तरी तो गनिमच आणि मोघलच.......
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment