Pages
Sunday, February 26, 2012
जय मराठी.!
जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला
आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर
इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे,
जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो,
आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला मराठी माणूसच मानते.
त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र महत्त्वाचा मानते.
महाराष्ट्राची एकच शान मराठी आणी फ़क्त मराठीचं
सत्ता हातात दया आखा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो मराठी मानुसचं
जय मराठी.!
जय भवानी..!!
जय शिवाजी...!!!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment