Pages
Wednesday, February 29, 2012
छत्रपती शिवाजी म्हणजे काय?
छत्रपती शिवाजी म्हणजे काय?
१-लाकडाचा शिवाजी बनवल्यावर मान जातो सुताराला
२-सोन्याचा शिवाजी बनवल्यावर मान जातो सोनाराला
३-मातीचा शिवाजी बनवल्यावर मान जातो कुंभाराला
अरे पण शिवाजी या नावाची तीन अक्षरे उलटी केल्यावर असे समझते कि जो जिवाशी खेळतो तो शिवाजी..
जय शिवाजी जय भवानी
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment