आमच्या महाराजां बदद्ल
आम्हाला काय विचारता,
विचारायचे असेल तर विचारा
त्या सह्याद्रीच ्या कड्याकपारी
ंमध्ये
... वावरणारया वाघांना,
खनखनणारया तलवारींना, अरबी सागराला,मर
ाठी रक्ताला ,
आणि पाणी पिताना ‘ शिवाजी ‘
दिसले
म्हणुन चार पावले मागे
फिरणार्या मोगलांच्या घोड्यांना.
पोलादी मुठीत आजही हत्तीचे बळ
आहे,
रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे,
डोळ्यातला निखारा आजही लाल आहे,
आडवे येऊ नका मराठ्यांमध ्ये आजही
“शिवबा” तसाच आहे...!!!
All🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
ReplyDelete