होशील जर माझी तू तर घे मला तुझ्यात सामाऊन
आज पुन्हा पाऊस हा आला
आठवणीत तिझ्या मला घेउनिया गेला
किती सावरू या मनाला
आता कस आवरू मी याला
आज पुन्हा पाऊस हा आला .............
विसावल्या ओझळीत
आठवणींचे ओघ ठेउनी या गेला
आज पुन्हा आठवणीत गुंतलो
न राहुनिया पाऊसात भिजलो
आज पुन्हा पाऊस हा आला .............
आठवणीपासून तिझ्या
मन लपुनी राहिले
पण पाऊसात या
सारे बंध सोडुनिया धावले
आज पुन्हा पाऊस हा आला .............
नको येउस तू माझ्या कडे पाऊस होऊन
येशील तर ये एक वीज तू होऊन
होशील जर माझी तू तर
घे मला तुझ्यात सामाऊन
होशील जर माझी तू तर
घे मला तुझ्यात सामाऊन ..................
आठवणीत तिझ्या मला घेउनिया गेला
किती सावरू या मनाला
आता कस आवरू मी याला
आज पुन्हा पाऊस हा आला .............
विसावल्या ओझळीत
आठवणींचे ओघ ठेउनी या गेला
आज पुन्हा आठवणीत गुंतलो
न राहुनिया पाऊसात भिजलो
आज पुन्हा पाऊस हा आला .............
आठवणीपासून तिझ्या
मन लपुनी राहिले
पण पाऊसात या
सारे बंध सोडुनिया धावले
आज पुन्हा पाऊस हा आला .............
नको येउस तू माझ्या कडे पाऊस होऊन
येशील तर ये एक वीज तू होऊन
होशील जर माझी तू तर
घे मला तुझ्यात सामाऊन
होशील जर माझी तू तर
घे मला तुझ्यात सामाऊन ..................
No comments:
Post a Comment