प्रेम
प्रेम
कितीही जवळ जाणार असेल पोहचल्यावर फोन कर असे
आईचे काळजीचे बोल
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता
मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स
आणि कपडे घेणारे बाबा
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी
आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे
आजी-आजोबा
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी
विचाणारी बहिण
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला
बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची
काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा
डबा बनवणारी बायको
कितीही जवळ जाणार असेल पोहचल्यावर फोन कर असे
आईचे काळजीचे बोल
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता
मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स
आणि कपडे घेणारे बाबा
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी
आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे
आजी-आजोबा
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी
विचाणारी बहिण
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला
बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची
काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा
डबा बनवणारी बायको
No comments:
Post a Comment