Pages

Saturday, September 8, 2012

या अथांग जिवन सागरात कुणीतरी सोबत हवे

अथांग जिवन सागरात 
साथ देणार कुणीतरी हवे 
सुखात सोबत असणारे 
दुख:त सोबत नसले तरी पाठीशी हवेत 

मी तिच्या कडे सुखाची अपेक्षा करत नाही 
फक्त तिझ्या सुख दुख:त मला सोबत घ्यावे 
एवढीच अपेक्षा तीझ्याकडून या जिवन सागरात 
माझ्यासवे तिने एकरूप होऊन राहावे 

बस या अथांग जिवन सागरात कुणीतरी सोबत हवे 
             या अथांग जिवन सागरात कुणीतरी सोबत हवे 

No comments:

Post a Comment