ओठांनीच काय सांगायचं सगळं...? तुला डोळ्यांचे भाव कधी उमगणार...?
माझ्या कविता आवडतात तुला, पण सांग, मी कधी तुला आवडणार...?
प्रत्येक कवितेला तुझ्याकडून मिळते भरभरून दाद,
मनाच्या गाभा~यातुन कधी घालशिल गं मला साद...?
मजविन जीवन तुझे होईल गं निष्पर्ण...
अन् तु वाचल्याशिवाय माझी कविता, होईल कशी गं पूर्ण...?
म्हणुनच म्हणतो इतक्यात नको साथ सोडुस,
माझ्या जीवनाची गझल अशी अर्धवट नको तोडुस...!
माझ्या कवितांनाही आजकल तुझी सवय लागली आहे,
तु नसतेस तेव्हा माझी कविता हमखास रुसली आहे...

No comments:
Post a Comment