Pages
Thursday, March 1, 2012
मराठा पुत्र आहे मी.
अनादि अनंत मराठा पुत्र आहे मी
मराठा
म्हणून जन्मलो...परमेश्वराचा आभारी आहे मी
द ग्रेट मराठा
मर
हटा मरता मरता सुद्धा न हटणारा तो
मराठा.
मेला तरच हटला काय मेल्यानंतर सुद्धा ज्याच्या मढयाला( प्रेताला) हात लावायला शत्रु धजावत नाही तो
मराठा...... म्हणजे मराठा मेला तरीही हटत नाही त्याला कुणीही हटवू शकत नाही...
सिंहाच्या
जबड्यात हात घालून मोजेन सिंहाचे दात अशी ही आमची ९६ कुळी मराठा
जात..
गर्वच नव्हे तर"माज"असावा"मराठा"असल्याचा.
मी मराठा आहे
शुरता हा माझा
आत्मा आहे विरता आणि विवेक ही माझी ओळख आहे शत्रिय हा
माझा धर्म आहे छत्रपती शिवराय हे देवत आहे होय मी"मराठा"आहे
तांदुळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात सुर्य मावळल्यावर त्याला रात्र म्हणतात शिवाजीराजानां जो माणत नाही त्याला छक्याची औलाद म्हणतात जय भवानी जय शिवराय
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment