Pages
Thursday, March 1, 2012
अंगणामध्ये तुळस.
अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस,
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख.!
'कपाळी भगवा गंध, हातात यशाची रेशा,
हिच तर आहे आमची ओळख..!
सांडलेल्या रक्तातसूद्धा दिसणार नाही काळोख,
मराठा आहोत आम्ही हीच आमची ओळख..!"
"गर्व आहे मला मी मराठी असल्याचा
"
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment